वाचण्याच्या प्रतिक्षेत आहात? मग तुमची प्रतिक्षा आता संपली आहे. माझा नवीन ललित संग्रह तुमच्या वाचन आवडीसाठी मी घेऊन आले आहे. ‘लालित्यकुंज’ शीर्षक असलेला हा माझा ललित लेखसंग्रह नक्कीच तुमच्या पसंतीस उतरेल अशी मला खात्री आहे. रोजच्या जीवनातील अनेक प्रसंग, आठवणी, व्यक्तिचित्रणे, अनुभव तसेच निसर्गातील संपत्तीविषयी, विज्ञान तंत्रज्ञान, देशाची महती, शैक्षणिक बाबी, नवनवीन शैक्षणिक धोरण, अभिजात मराठी भाषा अशा चालू घडामोडींवर प्रकाश टाकणारे, नाना विषयांवरील साठ लेखांनी समृद्ध करणारा संग्रह नक्की वाचन करा. वाचल्यानंतर प्रतिक्रिया अवश्य द्या.
LITERARY COLLECTIONS / General
Lalityakunj
₹299.00
By: Mrs. Bharati Dilip Sawant
ISBN: 9789371556606
Language: Marathi
Pages: 200
Category: LITERARY COLLECTIONS / General
Delivery Time: 7-9 Days
Reviews
There are no reviews yet.