हे पुस्तक एका कधीही न ऐकलेल्या किंवा सांगितल्या गेलेल्या, पण हृदयाला भिडणाऱ्या प्रेमकथेचं प्रवेशद्वार उघडतं—रामायणातील लक्ष्मण आणि उर्मिला यांचं प्रेम डलगडत जाते. राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या वनवासाच्या कथा आपण अनेकदा ऐकल्या, पण त्या चौदा वर्षांच्या विरहकाळात लक्ष्मणाच्या अंतःकरणात काय चाललं होतं, हे फार कमी सांगितलं गेलं. या संग्रहातील प्रत्येक कविता म्हणजे लक्ष्मणाने आपल्या प्रिय उर्मिलेला लिहिलेलं एक पत्र. प्रत्येक ओळीत वनातील निसर्ग, प्रवासातील घटना, युद्धाची ज्वाला आणि विरहाची वेदना एकत्र मिसळलेली आहे.
POETRY / General
Patra Urmiles: Vanvasatil Virahgite (Hardback)
₹399.00
By: Shrideep J Ghogare
ISBN: 9789371552486
Language: Marathi
Pages: 86
Category: POETRY / General
Delivery Time: 7-9 Days






Reviews
There are no reviews yet.